happy-diwali-wsihes-and-message-in-marathi

{100+}{मराठी } Happy Diwali Wishes, Messages, Quotes in Marathi

Diwali greetings in Marathi: Diwali is the biggest festival for Hindus in India and also celebrated in many countries around the world, it is well time for sending Diwali wishes and sharing happy Diwali greetings. Diwali is the victory of light over the darkness, this day is the true means for ending the evildoer.

If you are running short of Diwali msg or Diwali status then don’t worry, you can choose any best line from our collection of happy Diwali msg in Marathi.

Happy Diwali Wishes in Marathi:

 • पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 • स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 • उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट!!, शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली

 • उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.. शुभ दीपावली

 • छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत, आई जगदंब देवीच्या क्रुपेने, तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

 • तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 • लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

 • दिपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार, दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!

 • सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव, असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.

 • हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव, मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.

 • अंधार दूर झाला रात्रीसोबत, नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन, डोळे उघडा एक मेसेज आला आहे, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.

 • प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद, घराघरात होवो दिवाळी, प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी, प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ, सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून मनात ठेऊ नये शंका आणि शुभेच्छांमध्ये असो गोडवा.

 • हात पकडून पुन्हा खेळूया, आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया, विसरून जुने हेवे-दावे, चला मिळून दिवाळी साजरी करूया.

 • दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो, जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची, दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

 • दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कारा, आनंदाचा होवो वर्षाव…दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे शुभेच्छा यश आणि आनंद मिळो आम्हा सर्वांना.

 • दीपावली आल्यावर काढा रांगोळी, लावा दिवे, फटाक्यांचा होवो धूमधडाका, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

 • तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…आम्हा सगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

 • सज्ज होवो संपूर्ण संसार, अंगणात विराजो लक्ष्मी, करे विश्व सत्कार, मन आणि अंगणात उजळो हा दिव्यांचा सणवार.

 • दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण, फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून, अशीच यावी दिवाळी सर्वांकडे, सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.

happy diwali wishes in marathi


 • प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट, पुन्हा आला प्रकाशाचा सण, तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा देण्याआधी आमच्याकडून दिपावलीचा हा आनंदी संदेश.

 • दीपावली शुभेच्छा!
  सस्नेह नमस्कार,
  दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
  साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
  मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
  परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

 • लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश,
  होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
  मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,
  असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!!!
  दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या
  कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा…!

 • आज लक्ष्मीपुजन!
  तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,
  शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,
  भरभराट होवो..
  आई महालक्ष्मीची तुमच्यावर
  सदैव कृपा राहो…
  दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 • जीवनाचे रूप आपल्या
  तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
  खरोखरच अलौकिक असुन,
  ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
  आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
  जीवन लखलखीत करणारी असावी…
  दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 • आली दिवाळी
  उजळला देव्हारा..
  अंधारात या
  पणत्यांचा पहारा..
  प्रेमाचा संदेश
  मनात रुजावा..
  आनंदी आनंद
  दिवसागणिक वाढावा…
  दिवाळीच्या शुभेच्छा!

 • दिवाळीची आली पहाट,
  रांगोळ्यांचा केला थाट,
  अभ्यंगाला मांडले पाट,
  उटणी, अत्तराचा घमघमाट..
  लाडू, चकल्या करंज्यांनी सजले ताट,
  पणत्या दारात एकशेआठ,
  आकाश दिव्यांची झगमगाट…
  दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

 • कधी नकोय काही तुझ्याकडून,
  फक्त तुझी साथ हवीय..
  तुझी साथ ही दिवाळीच्या
  मिठाई पेक्षा गोड आहे…
  दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!

 • सगळा आनंद, सगळे सौख्य,
  सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
  यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य,
  हे आपल्याला मिळू दे…
  हि दीपावली आपल्या आयुष्याला,
  एक नवा उजाळा देऊ दे…
  दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा!

 • लक्ष दिव्यांनी उजळली निशा घेवूनी नवी उमेद,
  नवी आशा होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा,
  दिवाळीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा…

 • दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
  ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
  आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
  दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

 • रांगोळीच्या रंगांची,
  उटण्याच्या सुगंधाची,
  आकाश कंदिलाच्या रोषणाईची,
  फराळाच्या चटकदार चवीची,
  हि दीपावली आनंदाची, हर्षाची,
  सौख्याची, समाधानाची!
  आपण सर्वाना हि दीपावली आणि नूतन वर्ष
  सुख समृद्धीचे, संकल्प-पूर्तीचे आणि
  आरोग्य संपन्नतेचे जावो…
  शुभ दीपावली!

 • सोनेरी प्रकाशात,
  पहाट सारी न्हाऊन गेली,
  आनंदाची उधळण करीत,
  आली दिवाळी आली,
  नवे लेणे भरजारी,
  दारी रांगोळी न्यारी,
  गंध प्रेमाचा उधळीत,
  आली आली दिवाळी आली…

 • दारी दिव्यांची आरास,
  अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
  आनंद बहरलेला सर्वत्र,
  आणि हर्षलेले मन,
  आला आला दिवाळी सण,
  करा प्रेमाची उधळण…

 • रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
  लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे…
  शुभ दिपावली!

 • सगळा आनंद सगळे सौख्य,
  सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
  यशाची सगळी शिखरे,
  सगळे ऐश्वर्य,
  हे आपल्याला मिळू दे,
  ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…

 • धनलक्ष्मी,
  धान्यलक्ष्मी,
  धैर्यलक्ष्मी,
  शौर्यलक्ष्मी,
  विद्यालक्ष्मी,
  कार्यलक्ष्मी,
  विजयालक्ष्मी,
  राजलक्ष्मी…
  या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
  हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
  सम्रुद्धीची व भरभराटिची जावो…
  दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 • दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
  सुखाचे किरण येती घरी,
  पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
  आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

 • दिवाळी अशी खास,
  तिच्यात लक्ष्मीचा निवास…
  फराळाचा सुगंधी वास,
  दिव्यांची आरास…
  मनाचा वाढवी उल्हास,
  अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
  तुमच्यासाठी खास !!
  हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…

 • प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट, पुन्हा आला प्रकाशाचा सण, तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा देण्याआधी आमच्याकडून दिपावलीचा हा आनंदी संदेश.

 • हसत राहा, हसता हसता दिपक लावा, जीवनात नवे आनंद आणा, दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.

Diwali Quotes in Marathi

 • वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय, दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले सर्वांचे दुःख, घ्या हाच संकल्प परत न अंधकार, न कोणी झुको वाईटाखाली पार, कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार. दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.

 • दिवाळीच्या शुभ सणाच्या निमित्ताने माझ्या शुभेच्छा कबूल करा, आनंदाच्या या वातावरणात मलाही सामील करा.

 • थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला विसरून जा या सणाअगोदर, नका विचार करू कोणी दिलं दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.

 • प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे, आनंदाचे दीप जळो, दुुःखाची सावलीही न पडो.

 • दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी, उदास चेहरे उमलल्यास दिवाळी, बाहेरची सफाई खूप झाली आता मनाशी मन जुळलं तर खरी दिवाळी.

 • दीप जळत राहो मन मिळत राहो, मनातील गैरसमज निघून जावो, साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो, हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.

 • झगमग-झगमग दिवे लागले, दारोदारी आली दिवाळी, दिवाळीच्या या शुभ दिवशी तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

 • झगमगत्या दिव्यांनी प्रकाशित दिवाळी आली अंगणी, धन-धान्य सुख-समृद्धी आणि ईश्वराचा आशिर्वाद घेऊन आली ही दिवाळी.

 • आहे सण रोषणाईचा, येऊ द्या चेहऱ्यावर हास्य छान, सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार, लुटून घ्या सारा आनंद, जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम, दिवाळीच्या पावन दिवशी सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार.

 • दिवाळीच्या पणत्यांमध्ये आहे आनंदाचा साक्षात्कार, मोठ्यांचं प्रेम आणि सर्वांचा आधार…सर्वांना हॅपी दिवाळी.

 • दिवे राहो तेवत, तुम्हीही राहा झगमगाटात, तुम्ही आमची आम्ही तुमची ठेवू आठवण, जोपर्यंत आहे आयुष्य तोपर्यंत हीच आहे देवाकडे प्रार्थना..दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

 • दिवाळीची लाईट, सगळ्यांना करो डिलाईट, पकडा मस्तीची फ्लाईट, धमाल करा ऑल नाईट… हॅपी दिवाळी

 • जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी, तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली, जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर कशाला हवा फटाक्यांचा पसारा.

 • दिवाळीची शान तेव्हाच आहे जेव्हा गरीबांची मुलंही लावतील फुलबाज्या, त्यांच्याकडेही असेल मिठाई, जोपर्यंत दूर होणार नाही हा भेदभाव तोपर्यंत कशी होईल दिवाळीची खरी रोषणाई…सर्वांना करून आनंदी मगच साजरी करा दिवाळी.

 • दिवाळीत खूप खाऊया मिठाया, मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या दरवाज्यांवरही लावूया पणत्या, सर्वांना मारू मिठी, लक्ष्मीची करू आरती, सर्वांना हॅपी दिवाळी.

happy diwali quotes in marathi


 • दीपावलीत नको फक्त फटाके, ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे स्वच्छता करून पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया.

 • दीपावली असा आहे सण, जो येतो बऱ्याच काळानंतर वर्षातून एकदा. चला मस्तपैकी करू फराळ आणि खाऊ मिठाई, तुम्हा सर्वांना दीवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.

 • दिवाळी काढा सुंदर रांगोळी, विसरा अस्वच्छता आणि भ्रष्टाचाराचाही करा नाश, वाईट सवयी टाळा आणि करा चांगल्या गोष्टींना सुरूवात. हॅपी दिवाळी.

 • सदा राहिलात हसतमुख तर रोजच आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो कधी रिकामा, मग भले येवो कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल माझी खरी दिवाळी. हॅपी दिवाळी.

 • यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च, फक्त करा सेव्हिंग्ज्स, भविष्य करा साकार, प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार.

 • दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
  सुखाचे किरण येती घरी,
  पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
  आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 • उत्कर्षाची वाट उमटली
  विरला गर्द कालचा काळोख…
  क्षितिजावर पहाट उगवली,
  घेऊनिया नवा उत्साह सोबत!

 • रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजाडू दे,
  लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धी ने भरू दे…

 • गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
  उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
  वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
  दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

 • Vandan Karuya manobhave aaj tya mangalyala.
  धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
  विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
  या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,

 • दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी,
  इडा पीडा जाऊदेत, बळीचं राज्यं येउ दे!

 • पुन्हा एक नवे वर्ष,
  पुन्हा एक नवी आशा,
  तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशानवे स्वप्न, नवे क्षितीज,
  सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 • दीवाली है रौशनी का त्यौहार, लाये हर चेहरे पर मुस्कान, सुख और समृधि की बहार, समेट लो सारी खुशियाँ, अपनों का साथ और प्यार इस पावन अवसर पर आप सभी को दीवाली का प्यार.

 • इस दीवाली त्यौहार आप और आपके परिवार के एक अंतहीन प्यार, शांति और सद्भाव ला सकते हैं.
  एक खुशहाल और अद्भुत दीवाली!

 • इस दिवाली में यही कामना है कि सफलता आपके कदम चूमे और
  खुशी आपके आसपास हो। माता लक्ष्मी की कृपा आप पर बनी रहे।

Diwali Message in Marathi

 • रोशन हो दीपक और सारा जग जगमगाये
  लिए साथ सीता मैय्या को राम जी हैं आये
  हर शहर यु लगे मनो अयोध्या हो
  आओ हर द्वार हर गली हर मोड़ पे हम दीप जलाये…

 • दीपावली की शुभ बेला में
  अपने मन का अन्धकार मिटायें
  मिठाइयां खाएं, पटाखे चलाएं
  और दीपों के इस त्यौहार को मनाएं

 • दीपक का पर्काश हर पल आपके जीवन मैं एक नयी रौशनी दे,
  बस यही शुभकामना है हमारी आपके लिए दीवाली के इस पवन अवसर पर …शुभ दीवाली!

 • गणेशपूजा, लक्ष्मीपूजा,
  सरस्वतीपूजा व दीपपूजा,
  दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला,
  वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला…
  दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा…!

 • नक्षत्रांची करीत उधळण,
  दीपावली ही आली…
  नवस्वप्नांची करीत पखरण,
  दीपावली ही आली…
  सदिच्छांचे पुष्पे घेउनी,
  दीपावली ही आली…
  शुभेच्छांचे गुच्छ घेउनी,
  दीपावली ही आली…
  दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!

 • अश्विनची नवी सोनेरी पहाट,
  नव्या स्वप्नांची नवी लाट,
  नवा आरंभ नवा विश्वास,
  दीपावलीची हीच तर खरी सुरवात,
  म्हणूनच या दिवाळी निमित्त मंगलमय शुभेच्छा !!!

 • दीपावलीचा आरंभ होतो
  पणत्यांच्या साक्षीने,
  जवळीकतेचा आरंभ होतो
  दिव्या दिव्याच्या ज्योतीने…
  भाऊबीज आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 • चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
  टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती,
  थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी,
  ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती,
  अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…!
  !!दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

 • सौभाग्याचे दीप उजळती,
  मांगल्याची चाहूल लागली,
  शब्दांचीही सुमने फुलती,
  येता घरोघरी दीपावली…

happy diwali messages in marathi


 • महालक्ष्मीचे करुनी पूजन,
  लावा दीप अंगणी,
  धन धान्य सुख समृद्धी
  लाभेल तुम्हा जीवनी…
  मंगलदायक उत्सवात या
  शुभेच्छा आमुच्या जपा मनी…
  लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा!

 • वसुबारस !
  गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
  प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !

 • धनत्रयोदशी !
  धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !
  निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
  धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

 • नरकचतुर्दशी !
  सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
  अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
  आपल्याला लाभो !!
  आपल्याकडून नेहमी सत्कर्म
  घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!

 • लक्ष्मिपुजन !
  लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
  नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
  होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
  आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्ना तर सारे घर प्रसन्न !

 • भाऊबीज !
  जिव्हाळ्याचे संबंध दर्दिव्सागानिक उजळत राहू दे !
  भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहो दे !

 • धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
  विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
  या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
  शुभ दिपावली!

 • आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
  सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
  हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.
  पुन्हा एक नवे वर्ष,
  पुन्हा एक नवी आशा,
  तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
  नवे स्वप्न, नवे क्षितीज,
  सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 • दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

 • पहीला दिवा आज लागला दारी,
  सुखाची किरणे येई घरी,
  पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
  दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

 • फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
  सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
  तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
  दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
  तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
  शुभ दिपावली!

 • दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
  सुखाचे किरण येती घरी,
  पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
  आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 • रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
  लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.
  शुभ दिपावली!

 • दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
  अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
  लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
  पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
  दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

 • पहिला दिवा लागेल दारी,
  सुखाचा किरण येईल घरी,
  पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
  तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 • पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
  पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
  गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
  आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !

 • आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
  सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
  हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.

 • उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
  आली आज पहिली पहाट,
  पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
  उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
  शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली

 • उत्कर्षाची वाट उमटली
  विरला गर्द कालचा काळोख…
  क्षितिजावर पहाट उगवली,
  घेऊनिया नवा उत्साह सोबत…
  दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…

 • गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
  उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
  वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
  दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

 • तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
  लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
  सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
  सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
  दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Conclusion:

Hope you would like all happy Diwali Marathi wishes and spiritual thoughts. Start the new beginning of your life and pray to goddess Laxmi and Lord Ganesha for lots of happiness and tremendous success. Just share those lovely Marathi Diwali greetings with your family and friends on Whatsapp, Instagram, and Facebook and show how much they are important in your life. Please write your valuable feedback in the comment section for any suggestions.

 

Leave a Comment

Your email address will not be published.